एक्स्प्लोर
Delhi-Darbhanga Express : नवी दिल्ली-दरभंगा एक्स्प्रेसला भीषण आग, तीन डब्यांनी घेतला पेट
नवी दिल्ली-दरभंगा एक्स्प्रेसला भीषण आगउत्तरप्रदेशमधील इटावाजवळ लागली आग. नवी दिल्लीवरुन दरभंगाला जात होती ट्रेन. नवी दिल्ली-दरभंगा एक्स्प्रेसच्या तीन डब्यांनी घेतला पेट. तीनही बोगींमध्ये छटपूजेसाठी प्रवाशी दरभंगाला जात होते. सर्व प्रवाशी सुखरुप. कोणतीही जिवीतहानी नाही
भारत
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















