एक्स्प्लोर
Navigation App launch : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालायाकडून 'नेव्हिगेशन अॅप' लॉन्च ABP Majha
रस्त्यांवरच्या खड्ड्यांमुळे आपण अनेकदा सरकारला लाखोल्या वाहतो. पण आता सरकारी अॅपमधूनच रस्त्यांवरच्या खड्ड्यातून माहिती मिळणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयानं आयआयटी चेन्नईच्या मदतीनं नेव्हिगेशन अॅप लॉन्च केलंय. मॅप माय इंडिया असं या नव्या अॅपचं नाव आहे. या अॅपमधून आता रस्त्यावरचे खड्डे, अपघातप्रवण क्षेत्र, गतीरोधक, धोकादायक वळणं यांची माहिती मिळणार आहे. या अॅपमुळे रस्ते अपघात टाळणे मोठ्या प्रमाणात शक्य होणार आहे. रस्ता सुरक्षा उपक्रमांतर्गत हे अॅप विकसित करण्यात आलंय
भारत
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















