एक्स्प्लोर
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचा 24 नोव्हेंबरचा अयोध्या दौरा पुढे ढकलला | ABP Majha
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा 24 नोव्हेंबरला होणारा अयोध्या दौरा पुढं ढकलण्यात आलाय. राज्यात सत्तास्थापनेस उशीर होत असल्याने उद्धव यांच्या दौऱ्याची पुढील तारीख अद्याप निश्चित झालेली नाही. अयोध्या खटल्याच्या निकालानंतर गेल्या वर्षीप्रमाणे अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याची घोषणा उद्धव यांनी केली होती. शिवसेनेच्या खासदारांना घेऊन उद्धव राममंदिरात दर्शनासाठी जाणार होते. मात्र राज्यातल्या सत्तास्थापनेच्या पेचामुळे उद्धव ठाकरेंचा नियोजित दौरा पुढे ढकलण्यात आलाय.
भारत
Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया
Sonia Gandhi TMC Mamata Banerjee Merger Offer : काँग्रेसमध्ये तृणमूल विलीन करण्याचा प्रस्ताव
Sonia Gandhi TMC Mamata Banerjee Merger Offer : काँग्रेसमध्ये तृणमूल विलीन करण्याचा प्रस्ताव
NEET Exam Special Report : NEET पेपरफुटीनंतर मोठा निर्णय! आता PM मोदींकडे NEETचं नियंत्रण
Rahul Gandhi Special Report : सीबीएसई परिक्षेवरुन वाद, भाजप आणि राहुल गांधींमध्ये आरोप-प्रत्यारोप
आणखी पाहा






















