एक्स्प्लोर
Ravi Pujari | अंडरवर्ल्ड डॉन रवि पुजारीला आफ्रिकेच्या सेनेगलमधून अटक | ABP Majha
अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला आफ्रिका खंडातील सेनेगलमध्ये अटक करण्यात आली आहे. तिथून त्याला आज भारतात आणलं जाण्याची शक्यता आहे. पुजारीच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती मिळत आहे. पुजारीला रॉ आणि कर्नाटक पोलिसांच्या संयुक्त पथकानं पश्चिम आफ्रिकेतील सेनेगलमध्ये अटक केली. भारतात आणल्यानंतर पुजारी कर्नाटक पोलिसांच्या ताब्यात राहिल. रवि पुजारी सेनेगलमध्ये एँटोनी फर्नांडिस नावाने पासपोर्ट बनवून राहत होता. अखेरच्या वेळी पुजारी सेनेगलमधूनच फरार झाला होता.
भारत
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
MPSC FDA Paper Leak Special Report : नीट, टीईटीनंतर औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला?
Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
आणखी पाहा






















