एक्स्प्लोर
Lockdown | लॉकडाऊन करण्यासाठी राज्यांना केंद्राची परवानगी आवश्यक; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या सूचना
Corona Lockdown | राज्यांमध्ये कन्टेन्मेंट झोन वगळता लॉकडाऊन करण्यासाठी यापुढे केंद्र सरकारची परवानगी आवश्यक असणार आहे. कोरोना रोखण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion





















