एक्स्प्लोर
MP Bus Accident | प्रवाशांनी भरलेली बस कालव्यात कोसळली, अपघातात 30 प्रवाशांनी जीव गमावला
मध्य प्रदेशमध्ये सिधी जिल्ह्यात रिवा-सिधी बॉर्डरच्या जवळ एक अपघात झाला आहे. 54 प्रवाशांनी भरलेली बस कालव्यात कोसळल्याने 30 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या संदर्भात एएनआयनं देखील वृत्त दिलं आहे. या अपघातात काही जणांना सुखरुप वाचवण्यात यश आलं असून अद्याप अनेक जण बेपत्ता आहेत. चालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेनंतर मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दु:ख व्यक्त केलं असून अधिकाऱ्यांना बचाव कार्य आणि मदत करण्याबाबत आदेश दिले आहेत.
भारत
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
MPSC FDA Paper Leak Special Report : नीट, टीईटीनंतर औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला?
Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
क्रीडा
महाराष्ट्र





















