एक्स्प्लोर
Manmohan Singh 1984 Riots | ...तर, शिख दंगली झाल्या नसत्या; माजी पंतप्रधान मनमोहन सिंहांचा खुलासा | ABP Majha
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी 1984 साली झालेल्या शिख दंगली संदर्भात धक्कादायक खुलासा केला आहे. तत्कालीन गृहमंत्री नरसिम्हा राव यांनी इंद्र कुमार गुजराल यांचा सल्ला ऐकला असता तर, या दंगली रोखता आल्या असत्या, असा दावा मनमोहन सिंग यांनी केला आहे. शिख दंगलीवरुन नेहमीच काँग्रेसवर आरोप केले जातात. आता काँग्रेसचे नेते आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी याबद्दल वक्तव्य केल्याने काँग्रेसच्या अडचणी वाढण्याच्या शक्यता आहे.
भारत
Sanjay Raut : अमित शहांची केंद्रीय गृहमंत्रिपदावरून तातडीने हकालपट्टी करा; संजय राऊतांची थेट मागणी
Raj Thackeray News : पुढच्या 2-5 महिन्यात देशात काहीतरी मोठं होईल, छोटा काळा असा येईल देशाला पंतप्रधान नसेल
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
आणखी पाहा





















