एक्स्प्लोर
Uddhav Thackeray Ayodhya Pc | शिवसेना राम मंदिरासाठी एक कोटी देणार : उद्धव ठाकरे
प्रभू श्रीरामाचं दर्शन घेण्यासाठी अयोध्येत गेलेल्या उद्धव ठाकरेंनी हिंदुत्त्वावरुन भाजपवर टीकेचा बाण सोडलाय. भाजप म्हणजे हिंदुत्त्व नाही, शिवसेना भाजपपासून दूर गेलीय मात्र हिंदुत्त्वापासून दूर गेलेली नाही.. अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाजपचा समाचार घेतलाय. रामलल्लाचं दर्शन घेण्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली. अयोध्येतल्या राम मंदिर निर्मितीसाठी शिवसेना 1 कोटींची आर्थिक मदत करणार आहे.. तसंच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांचं सहकार्य मिळालं तर महाराष्ट्रासाठी विशेष भक्तनिवास उभारण्याचा मानस उद्धव ठाकरेंनी बोलून दाखवला. दरम्यान चंद्रकांत पाटलांनी हिंदुत्त्वावरुन केलेल्या टीकेला उत्तर देणं उद्धव ठाकरेंनी टाळलंय.
भारत
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Rahul Gandhi : बॅरिकेड्सवर चढत तिरंगा फडकावला, ज्ञानेश कुमारांच्या विरोधात राहुल गांधी आक्रमक
CEC Gyanesh Kumar Case : ज्ञानेश कुमारांविरोधात सुनावणी, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
Raj Thackeray Garjan Morcha Speech : SIR रद्द करा, बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या, राज ठाकरे कडाडले
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भारत
भविष्य
भारत
महाराष्ट्र





















