एक्स्प्लोर
Madhya Pradesh Toll Naka CCTV : टोल न भरताच पुढे जाणाऱ्या चालकाची महिला कर्मचाऱ्याला मारहाण
यानंतर बातमी मध्यप्रदेशातून.... मध्य प्रदेशातील राजगड टोल नाक्यावर एका प्रवाशानं टोल नाक्यावरील महिला कर्मचाऱ्याला मारहाण केलीय. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद जालेय.. टोल न भरताच हा प्रवासी पुढे जाण्यचाा प्रयत्न करत होता.. मात्र संबंंधित महिला कर्मचाऱ्यानं त्याला विरोध केला.. त्यामुळे संतापून या प्रवाशानं महिला कर्मचाऱ्याला मारहाण केली...
भारत
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
व्यापार-उद्योग
बातम्या
राजकारण

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















