एक्स्प्लोर
Madhya Pradesh Garba : आधार कार्ड तपासण्यात इंदूरमध्ये गरबा मंडपात 5 मुस्लिम तरुणांना अटक
नवरात्रोत्सवातील गरब्याच्या ठिकाणांवर ओळखपत्र तपासून हिंदूंनाच प्रवेश द्यावा अशी मागणी होतेय. या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेशात इंदूरमध्ये गरबा मंडपात पाच मुस्लिमांना अटक करण्यात आलीय. मध्य प्रदेशमध्ये गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी एका दिवसापूर्वीच गरबा मंडपात प्रवेश देताना ओळखपत्र तपासण्याचे आदेश देण्यात आलेत. त्याची अंमलबजावणी गरबा मंडपात सुरु करण्यात आलीय. या पार्श्वभूमीवर इंदोरमधल्या एका मंडपात खोटं ओळखपत्र दाखवून आलेल्या ५ मुस्लिम तरुणांना पोलिसांनी अटक केलीय.
भारत
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Rahul Gandhi : बॅरिकेड्सवर चढत तिरंगा फडकावला, ज्ञानेश कुमारांच्या विरोधात राहुल गांधी आक्रमक
CEC Gyanesh Kumar Case : ज्ञानेश कुमारांविरोधात सुनावणी, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
Raj Thackeray Garjan Morcha Speech : SIR रद्द करा, बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या, राज ठाकरे कडाडले
Maharashtra Leader On Gyanesh Kumar : राज्यातील नेत्यांचे निवडणूक आयोगाच्या ज्ञानेश कुमारांवर तोशेर; कोण काय बोललं? Special Report
आणखी पाहा





















