एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Lucknow Knhaya Kumar: कन्हैय्या कुमारवर शाईफेकीचा प्रयत्न ABP Majha
उत्तर प्रदेशच्या निवडणूक प्रचारादरम्यान काँग्रेसचा स्टार प्रचारक कन्हैया कुमार आणि त्याच्या साथीदारांवर शाई फेकण्याचा प्रयत्न झाला. कन्हैया कुमार आज लखनौमध्ये प्रचारासाठी आला होता. लखनौच्या काँग्रेस मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात ही घटना घडली. कार्यक्रमस्थळी आल्यानंतर मंचाकडे जात असताना काही युवकांनी कन्हैया कुमारवर शाई फेकण्याचा प्रयत्न केला. यावेळी शाई फेकणाऱ्या देवांश वाजपेयीला नावाच्या व्यक्तीला कार्यकर्त्यांनी पकडून चोप दिला.कन्हैया देशद्रोही आहे. त्याचा कार्यक्रम लखनौत का? जो देशाचा नाही, तो आमचा कसा होऊ शकेल असं या युवकाचं म्हणणं होतं. दरम्यान अशा हल्ल्यांना मी घाबरणार नाही अशी प्रतिक्रिया कन्हैया कुमारनं दिलीय.
महाराष्ट्र
![ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 26 June 2024](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/26/ca152f51d79b595076a585859a778c611719340605097976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 26 June 2024
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
मुंबई
राजकारण
करमणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion