Loksabha Election : विदर्भात 10 पैकी 6 लोकसभा मतदारसंघ काँग्रेस लढणार ?
abp majha web team
Updated at:
02 Feb 2024 06:40 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppLoksabha Election : विदर्भात 10 पैकी 6 लोकसभा मतदारसंघ काँग्रेस लढणार ? मविआ जागावाटपात विदर्भातल्या लोकसभा मतदारसंघांवर काँग्रेसचाच वरचष्मा, १० पैकी ६ जागा काँग्रेसच्या पदरात पडण्याची शक्यता, भंडारा गोंदिया, रामटेक मतदारसंघही काँग्रेसकडेच राहण्याची शक्यता