एक्स्प्लोर
Lockdown 4.0 | महाराष्ट्रात चौथ्या लॉकडाऊनची सविस्तर नियमावली कधी?
केंद्रानं चौथ्या लॉकडाऊनमध्ये महत्त्वाचे निर्णय घेण्याचे अधिकार राज्य सरकारला दिलेत. त्यानुसार कर्नाटक, पश्चिम बंगाल, केरळ आणि दिल्ली सारख्या राज्यांनी कोणती दुकानं सुरु करायची आणि कोणती दुकानं बंद ठेवायची यासंदर्भात सविस्तर नियमावली जाहीर केलीय. अनेक राज्यांनी अंतर्गत वाहतूक सेवा, सलून आणि इतर दुकानं सुरु करण्याचा निर्णय घेतला. काल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत, रेड झोनमध्ये कोणतीही शिथिलता देणार नसल्याचं जाहीर केलंय. तसंच ग्रीन झोनमध्ये उदयोगांसाठी जमीन राखीव ठेवल्याचंही म्हटलंय. मात्र चौथ्या लॉकडाऊनमध्ये महाराष्ट्रात कोणती दुकानं आणि सेवा सुरु होणार यासंदर्भात राज्य सरकारकडून अद्याप सविस्तर नियमावली आली नाही.
भारत
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
छत्रपती संभाजीनगर
अहिल्यानगर
गडचिरोली
राजकारण






















