Disha Salian: दिशा सालियनच्या कुटुंबियांचं पंतप्रधान, राष्ट्रपतींना पत्र ABP Majha
abp majha web team
Updated at:
24 Mar 2022 10:38 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदिशा सालियन मृत्यू प्रकरणी सध्या जे राजकारण सुरू आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या दिशाच्या आई-वडिलांनी राष्ट्रपती, पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री, महाराष्ट्र मुख्यमंत्री, महाराष्ट्र विरोधी पक्ष नेते, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश यांना पत्र लिहून दिशा सालियनची बदनामी रोखण्याची विनंती केली आहे. आमच्या मुलीचं नाव काही राजकारण्यांनी बदनाम करणं थांबवावं... अशी विनंती दीशाच्या कुटुंबियांनी मोदींसह देशातील प्रमुख नेत्यांना केलंय.