एक्स्प्लोर
Siachen | सियाचीनमध्ये लातूरचा जवान सुरेश चित्ते यांना वीरमरण | ABP Majha
लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील जवान सुरेश गोरख चित्ते शहीद झाले आहेत. जम्मू काश्मिरातील सियाचीनमध्ये कर्तव्य बजावत असताना ऑक्सिजन पुरवठा अपुरा पडल्यानं त्यांना वीरमरण आलं.
आणखी पाहा























