एक्स्प्लोर
Lakhimpur Kheri case : केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांची अरेरावी, एबीपी नेटवर्कच्या पत्रकाराल धमकावलं
उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घातल्याचा आरोप असणारे केंद्रीय मंत्री अजय मिश्रा पुन्हा एकदा वादात अडकलेत. अजय मिश्रा यांनी एबीपी नेटवर्कच्या पत्रकाराला धमकावलं... इतकंच नाही पत्रकाराचा मोबाईल खेचून कॅमेरे बंद केले... अजय मिश्रा यांनी पत्रकाराला “डोकं फिरलं आहे का?,” असे शब्द वापरले... मंत्र्य़ाच्या अशा वागणुकीवर आणि त्यांच्या मस्तवाल वागणुकीवर आता राजकीय वर्तुळातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत...दरम्यान एवढ्या ड्राम्यानंतरही मिश्रा यांना हटवलं जाणार नसल्याचं सूत्रांकडून कळतंय
भारत
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
व्यापार-उद्योग
बातम्या
राजकारण

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















