एक्स्प्लोर
Maradu Flats | अवैध इमारत स्फोटकांच्या मदतीनं जमीनदोस्त | कोचीन | ABP Majha
केरळमधल्या कोचीनमध्ये 19 मजली अवैध इमारत स्फोटकांच्या सहाय्यानं जमीनदोस्त करण्यात आली आहे. या पाडकामाची दृश्य कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. जमीनदोस्त करण्यात आलेल्या इमारतीचं नाव एचटूओ होलीफेथ अपार्टमेंट असून त्यात 122 फ्लॅट होते.. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ही इमारत जमीनदोस्त करण्यात आलीय.. या कारवाईसाठी अल्फा सरिन परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर केरळ किनारपट्टीवरच्या सर्व इमारती अशाच प्रकारे जमीनदोस्त करण्यात येणार आहेत
भारत
Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Uddhav Thackeray Speech Shivaji Park : तुम्ही काठ्या घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन लढू, ठाकरेंचं चँलेज
Sonam Wangchuk Hunger Strike : 26 दिवसांनंतर अखेर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या चर्चेनंतर निर्णय
Fadnavis Daughter X Post : सीजेपी आंदोलनावर मुख्यमंत्र्यांच्या कन्या दिविजा फडणवीसांची प्रतिक्रिया
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
आणखी पाहा




















