एक्स्प्लोर
Kobad Ghandy : माओवादी नेते कोबाड गांधी माओवाद्यांच नकोसे? पक्षातून केली हकालपट्टी
नक्षल चळवळीशी तब्बल 40 वर्षे जोडलेले सर्वात ज्येष्ठ सदस्य कोबाड गांधी यांची माओवाद्यांनी पक्षातून हकालपट्टी केलीय. लेनिन मार्क्स तत्वाशी एकनिष्ठ नसल्याचा ठपका ठेवत कोबाद गांधी यांना माओवाद्यांनी पक्षातून काढलं. परदेशातून शिक्षण घेतलेले उच्चशिक्षित आणि 10 वर्षे जेलमध्ये राहिलेले कोबाद गांधी नक्षलवाद्यांच्या सेंट्रल कमिटीचे माजी सदस्यही आहेत. 2019 मध्ये ते जेलमधून सुटले आणि त्यानंतर त्यांनी पुस्तक लिहिलं. या पुस्तकावरच माओवाद्यांनी आक्षेप घेत त्यांची पक्षातून हकालपट्टी केलीय.
भारत
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
क्राईम
भविष्य






















