एक्स्प्लोर
Kirit Somaiya: किरीट सोमय्यांना मारहाण करणाऱ्या 'त्या' शिवसैनिकाला अटक ABP Majha
किरीट सोमय्यांवरील हल्ल्याप्रकरणी भाजपनं आक्रमक भूमिका घेतली आहे. पुण्यात सोमय्यांवर हल्ला केल्याप्रकरणी आठ शिवसैनिकांविरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आलीय. हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यासाठी भाजप आग्रही असून त्यासाठी आज आंदोलन करण्यात येणार आहे. शिवसेनेच्या शहराध्यक्षांसह पोलिसांनी आठ जणांवर गुन्हा नोंदवून पोलिसांनी अटक केलीय. या कारवाईनंतरही भाजप विरुद्ध शिवसेना संघर्ष तीव्र होण्याची चिन्हं आहेत. गेल्या काही वर्षांत तोडफोड आणि मारहाणीपासून बदललेली शिवसेना या प्रकाराचं समर्थन करणार का याबाबत उत्सुकता आहे.
भारत
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
आणखी पाहा






















