एक्स्प्लोर
Katrina- Ranbir: कटरिनावर अजूनही रनबीरची नजर? ABP Majha
अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री कटरिना कैफ यांच्यामधल्या रिलेशनशिपची गॉसिप्स बॉलिवूडमध्ये गेली काही वर्ष चघळण्यात येत होती. पण रणबीरचं आलियाशी सूत जुळलं आणि कटरिनानं विकी कौशलशी लग्नगाठ बांधली. त्यामुळं ही गॉसिप्स थांबतील असं वाटलं होतं. पण रणबीर कपूरनं कटरिनासंदर्भात नुकताच एक गौप्यस्फोट केला आहे. आणि त्यावरुन तरी रणबीरमहाशय अजूनही कटरिनाला विसरलेले नाहीत अशी चर्चा बॉलिवूडमध्ये रंगलीय. पाहूयात हे नेमकं काय प्रकरण आहे, स्पेशल रिपोर्टमधून.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
व्यापार-उद्योग
विश्व
विश्व























