एक्स्प्लोर
Advertisement
Kashi Vishwanathचं दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी, गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी योगी सरकार अपयशी?
गर्दी वाढली की कोरोनाचा धोका वाढणार हे सांगण्यासाठी कोणत्या तज्ज्ञाची गरज नाही... मात्र वारंवार सांगूनही जनतेकडून बेफिकीरीचं दर्शन घडतंय... काशी विश्वनाथाचं दर्शन घेण्यासाठी काल झालेली गर्दी पाहून तुमच्याही काळजाचा ठोका चुकेल... जवळपास २ ते ३ किलोमीटरच्या परिसरापर्यंत ही गर्दी पसरली होती... अशा गर्दीनं कोरोनाचा धोका वाढला तर त्याची जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न यानिमित्तानं विचारला जातोय. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी योगी आदित्यनाथ सरकारनं पावलं का उचलली नाही असा प्रश्नही विचारण्यात येतोय..
भारत
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांची मोठी घोषणा... काँग्रेस नेत्यांची प्रतिक्रिया
Arvind Kejriwal Announces CM Resignation : अरविंद केजरीवालांची मुख्यमंत्रीपदाच्या राजीनाम्याची घोषणा
Arvind Kejriwal to resign : दोन दिवसानंतर मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार : अरविंद केजरीवाल
Rahul Gandhi : राहुल गांधी - इल्हान ओमर भेटीवर भाजपचा हल्लाबोल : ABP Majha
VIDEO | शिमल्यातील मशिदीचे बेकायदा बांधकाम हटवण्याची मागणी, परवानगी नसूनही संघटनांनी काढला मोर्चा
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
राजकारण
क्रिकेट
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion