Karnataka Special Report : कर्नाटकातील सेक्स स्कँडलने देश हादरला !
abp majha web team
Updated at:
29 Apr 2024 11:25 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppKarnataka Special Report : कर्नाटकातील सेक्स स्कँडलने देश हादरला ! देशभरात लोकसभा निवडणुकांमुळे वातावरण तापलेलं असतानाच, कर्नाटकमधील सेक्स स्कॅण्डलमुळे भूकंप घडलाय. या सेक्स स्कॅण्डलमध्ये एनडीएच्या उमेदवारावर आरोप झाल्याने विरोधकांना आयतं कोलित मिळालंय. त्यातच या प्रकरणातील धक्कादायक व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होताय. माजी पंतप्रधान एच डी दैवेगौडा यांचा नातू प्रज्ज्वल रेवण्णा आणि एच डी देवेगौडा यांचा मुलगा एच डी रेवण्णा यांच्यावर घरकाम करणाऱ्या महिलेने हे आरोप केले आहेत. पाहूयात, या सेक्स स्कॅण्डलला कसा राजकीय अँगल मिळालाय.