एक्स्प्लोर
Jitendra Awhad : अदर पूनावालांना धमकी कोणी, का आणि कशी दिली हे सर्व समोर यायला हवं : जितेंद्र आव्हाड
सीरम इन्स्टिट्युटचे प्रमुख अदर पुनावाला यांनी ब्रिटनच्या द टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत म्हंटलंय की आम्हालाच सर्वात अगोदर लस मिळावी या मागणीसाठी गेल्या काही दिवसात त्यांना देशातल्या पॉवरफुल लोकांचे सतत फोन येतात, त्यात राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचा समावेश आहे. अनेक उद्योग समूहांचे प्रमुख आहेत, आणि इतर श्रीमंत व्यक्तींचा समावेश आहे. त्या फोन कॉल्सचं स्वरुप कधी कधी धमक्यांचंही असतं. मार्टिन फ्लेचर यांना दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सीरमतर्फे लवकरच देशाबाहेर लशीची निर्मिती कऱण्याचे प्लॅन्स असल्याचीही माहिती दिलीय. अदर पुनावाला हे सध्या ब्रिटनमध्ये आहेत.
भारत
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















