एक्स्प्लोर
Jharkhand : झारखंडच्या देवघरमध्ये रोपवेच्या दोन ट्रॉली एकमेकांना धडकून झालेल्या अपघातात 8 जण जखमी
झारखंडच्या देवघरमध्ये रोपवेच्या दोन ट्रॉली एकमेकांना धडकून झालेल्या अपघाता ८ जण जखमी झाले आहेत.. काल दुपारची ही घटना असून अजूनही ४८ जण या रोपवेच्या ट्रॉलीमध्ये अडकलेले आहेत. सध्या एनडीआरएफ आणि आयटीबीपीच्या मदतीनं बचावकार्य सुरू आहे.. देवघडच्या त्रिकुट पर्वतावर जाणारा हा रोपवे आहे. सध्या हेलिकॉप्टरच्या मदतीनं नागरिकांची सुटका करण्याचं काम सुरू आहे.
भारत
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
BJP Vs India Aghadi Special Report : इंडिया आघाडीच्या मोर्चावरून राजकीय वाद, दोन गुन्हे दाखल
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
आणखी पाहा





















