एक्स्प्लोर
J P NADDA : 'तिरंगा मोठा की भाजपचा ध्वज', कल्याण सिंह यांच्या पार्थिवावर भाजपचा ध्वज टाकल्यानं नेटकऱ्यांचा सवाल
आज पंतप्रधान नरेंद्र मोदींसह इतर भाजपच्या अनेक नेत्यांनी कल्याण सिंह यांच्या पार्थिवाचं दर्शन घेऊन श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी कल्याण सिंह यांच्या पार्थिवावर तिरंगा अर्पण केलेला असताना भाजपचा ध्वज टाकून त्यांना श्रद्धांजली वाहिली. मात्र आता यावरून नेटकऱ्यांनी निशाणा साधलाय. तिरंगा मोठा की भाजपचा ध्वज असा सवाल त्यांनी केला आहे.
भारत
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
MPSC FDA Paper Leak Special Report : नीट, टीईटीनंतर औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला?
Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Uddhav Thackeray Speech Shivaji Park : तुम्ही काठ्या घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन लढू, ठाकरेंचं चँलेज
आणखी पाहा





















