एक्स्प्लोर
ISRO : EOS-4 उपग्रहाचं पीएसएलव्ही सी-52च्या मदतीनं प्रक्षेपण, 2022 मधील इस्रोची पहिली यशस्वी झेप
इस्रोने आज 2022मधल्या पहिल्या उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण केलंय. EOS-4 हा उपग्रह घेऊन PSLV C52 नं यशस्वीपणे अवकाशात झेप घेतली. आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटाच्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून सकाळी ५ वाजून ५९ मिनिटांनी PSLV C-52 रॉकेटनं अवकाशात झेप घेतली. EOS-4 सह अन्य दोन उपग्रहदेखिल अवकाशात सोडण्यात आले आहेत.. EOS-4 हा रडार इमेजिंग उपग्रह आहे.. या उपग्रहामुळे कृषी, वन, माती, जल यासारख्या विविध विषयातील संशोधन करण्यासाठी मोठी मदत होणार आहे.
भारत
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
आणखी पाहा






















