एक्स्प्लोर
Dnyanvapi Special Report: ज्ञानवापी मशिदीत दडलंय काय? ABP Majha
वाराणसीच्या ज्ञानवापी मशिदीच्या सर्व्हेदरम्यान शिवलिंग आढळल्याचा दावा हिंदू पक्षानं केलाय. तर मुस्लिम पक्षकारांनी मात्र हा दावा फेटाळलाय. मशिदीच्या सर्व्हेमध्ये नंदीच्या मुखासमोर १२ फूट ८ इंच व्यासाचं शिवलिंग आढळल्याचा दावा हिंदू पक्षानं केलाय. हे शिवलिंग संरक्षित करावं या मागणीसाठी वकिलांची टीम न्यायालयात पोहोचली आहे. ज्ञानवापी मशिदीतील सर्व्हे आज पूर्ण करण्यात आला. कोर्ट कमिशनर याबाबतचा अहवाल उद्या न्यायालयात सादर करणार आहेत.
भारत
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Rahul Gandhi : बॅरिकेड्सवर चढत तिरंगा फडकावला, ज्ञानेश कुमारांच्या विरोधात राहुल गांधी आक्रमक
CEC Gyanesh Kumar Case : ज्ञानेश कुमारांविरोधात सुनावणी, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
आणखी पाहा





















