एक्स्प्लोर
Railway Update : मोठी खूशखबर! लवकरच रेल्वेसेवा सामान्य वेळापत्रकानुसार सुरु होणार ABP Majha
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्यानं आता देशभरातल्या रेल्वे, कोरोनापूर्वीच्या वेळापत्रकानुसार सुरु करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनानं घेतला आहे. भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्यानंतर एप्रिल २०२० पासून अनेक एक्स्प्रेस बंद करण्यात आल्या होत्या. त्यानंतर कोरोनासंदर्भातल्या नियमांसह फक्त ठराविक ट्रेन सुरु करण्यात आल्या. मात्र आता सामान्य वेळापत्रकानुसार रेल्वे सुरु करण्याची तयारी रेल्वे प्रशासनानं केली आहे. ((तसंच विशेष ट्रेनसाठी आकारलं जाणारं जादा तिकीटदरही आता आकारलं जाणार नाही. असं असलं तरी रेल्वे प्रवास करताना कोरोनासंदर्भातल्या नियमांचं प्रवाशांना पालन करावं लागणार आहे.
भारत
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Rahul Gandhi : बॅरिकेड्सवर चढत तिरंगा फडकावला, ज्ञानेश कुमारांच्या विरोधात राहुल गांधी आक्रमक
CEC Gyanesh Kumar Case : ज्ञानेश कुमारांविरोधात सुनावणी, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
Raj Thackeray Garjan Morcha Speech : SIR रद्द करा, बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या, राज ठाकरे कडाडले
Maharashtra Leader On Gyanesh Kumar : राज्यातील नेत्यांचे निवडणूक आयोगाच्या ज्ञानेश कुमारांवर तोशेर; कोण काय बोललं? Special Report
आणखी पाहा





















