एक्स्प्लोर
India's Digital Strike on China : भारताचा चीनवर 'डिजिटल स्ट्राईक' , 200 हून अधिक चिनी ॲप्सवर बंदी
केंद्र सरकारने पुन्हा एकदा चिनी मोबाईल अॅप्सवर मोठी कारवाई केलीये.. सरकारने 200 हून अधिक चायनीज ॲप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतलाय.. या ॲप्सच्या मदतीने चीनकडून भारतात बेकायदेशीर कर्ज, सट्टेबाजी आणि जुगाराचा व्यवसाय चालवला जात होता. यामुळे भारत सरकारने कठोर पाऊलं उचलतं चीनवर 'डिजिटल स्ट्राईक' केलाय.. यामुळे चीनला मोठा झटका बसलाय.
महाराष्ट्र
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
छत्रपती संभाजीनगर
धाराशिव
बातम्या
ठाणे




















