एक्स्प्लोर
I.N.D.I.A Alliance ला आज चेहरा मिळणार? Nitish Kumar की Mallikarjun Kharge , कोण होणार संयोजक?
आज इंडिया आघाडीतील घटक पक्षांची ऑनलाईन बैठक आहे... बैठकीत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि अन्य प्रमुख नेते सहभागी होणार आहेत.. मिळालेल्या माहितीनुसार बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे नाव इंडिया आघाडीचे संयोजक म्हणून निश्चित केले जाऊ शकते.... नितीश कुमार यांच्या नावाला आरजेडी आणि अन्य काही पक्षांची सहमती असल्याची माहिती आहे. पण इंडिया आघाडीच्या गेल्या बैठकीत ममता बॅनर्जी आणि अरविंद केजरीवाल यांनी मल्लिकार्जुन खरगे यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला होता. ममता आणि केजरीवाल या बैठकीत काय भूमिका घेतात ते पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
भारत
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
MPSC FDA Paper Leak Special Report : नीट, टीईटीनंतर औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला?
Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
आणखी पाहा





















