एक्स्प्लोर
India Alliance Mumbai Meeting : इंडिया आघाडीची मुंबईतली बैठक लांबणीवर-सूत्र
विरोधकांच्या इंडिया आघाडीची मुंबईतली बैठक लांबणीवर पडण्य़ाची शक्यता आहे. आधी ही बैठक २५ आणि २६ ऑगस्टला ठरली होती, आता मात्र सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. याचं कारण म्हणजे काही नेत्यांनी आपण ऑगस्ट महिन्यात उपलब्ध नसल्याचं सांगितलंय. या नेत्यांमध्ये शरद पवारांचा देखील समावेश असल्याचं कळतंय. कारण १६ ऑगस्ट रोजी थोरले पवार राज्यव्यापी दौऱ्यावर जाणार आहेत. त्यामुळे २५ आणि २६ ऑगस्ट रोजी आपण मुंबईत उपलब्ध असू शकणार नाही, असं पवारांनी कळवल्याची माहिती आहे.
भारत
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
MPSC FDA Paper Leak Special Report : नीट, टीईटीनंतर औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला?
Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Uddhav Thackeray Speech Shivaji Park : तुम्ही काठ्या घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन लढू, ठाकरेंचं चँलेज
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
महाराष्ट्र
नाशिक
जळगाव





















