एक्स्प्लोर
Telecom Companies | आयडिया-व्होडोफोन एअरटेलच्या ग्राहकांना बसणार झटका; उद्यापासून 50 टक्के दरवाढ | ABP Majha
वाढता तोटा आणि कंपन्यांतर्गत निर्माण झालेली तीव्र स्पर्धा यामुळे उत्पन्नास फटका बसत असल्याने देशातील प्रमुख दूरसंचार कंपन्यांनी ५० टक्के शुल्कवाढ करण्याचा निर्णय घेतलाय. व्होडाफोन-आयडिया, भारती एअरटेल आणि जिओने डिसेंबरपासून दरवाढ करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार या कंपन्यांनी रविवारी सुधारित दर जारी केलेत. यानुसार व्होडाफोन-आयडिया आणि भारती एअरटेलनं ३ डिसेंबरपासून मोबाईल सेवेच्या प्रीपेड शुल्कात ५० टक्क्यांपर्यंत वाढ करण्याचे जाहीर केलंय. त्यापाठोपाठ सर्वात स्वस्त दूरसंचार सेवा सेवा पुरवणाऱ्या रिलायन्स जिओनेही ६ डिसेंबरपासून ४० टक्के दरवाढीची घोषणा केलीय. त्यामुळे मोबाईल वापरकर्त्यांच्या खिशाला कात्री बसणार आहे.
भारत
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















