एक्स्प्लोर
Riyaz Naikoo | भारतीय लष्कराकडून हिज्बुलच्या कमांडर रियाझ नाईकूचा खात्मा
काश्मीर खोऱ्यात धुडगूस घालणारा अतिरेकी रियाज नायकूला ठार मारण्यात लष्कराला यश आलंय. दोनच दिवसांपूर्वी हंदवाडा इथे झालेल्या चकमकीत लष्कराचे दोन वरिष्ठ अधिकारी मारले गेले होते. त्याचा बदला अवघ्या दोनच दिवसांत लष्करानं घेतलाय. बुऱ्हान वाणीच्या नंतर हिजबुलचा हा सर्वात मोठा अतिरेकी मारलं जाणं ही लष्करासाठी मोठी बाब मानली जातेय.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
मुंबई
राजकारण
करमणूक






















