एक्स्प्लोर
Himachal Blast : हिमाचलच्या उनामध्ये फटाक्याच्या कारखान्यात मोठा स्फोट; 6 मृत्युमुखी ABP Majha
हिमाचल प्रदेशातील उनामधल्या फटाका कारखान्यात भीषण स्फोट झालाय. या दुर्घटनेत १० ते १५ महिला होरपळल्याची भीती व्यक्त केली जातेय. आत्तापर्यंत ६ महिलांचे मृतदेह हाती लागले आहेत. या दुर्घटनेत १० जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर नजिकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीतीही व्यक्त होते.
भारत
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Rahul Gandhi : बॅरिकेड्सवर चढत तिरंगा फडकावला, ज्ञानेश कुमारांच्या विरोधात राहुल गांधी आक्रमक
CEC Gyanesh Kumar Case : ज्ञानेश कुमारांविरोधात सुनावणी, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
Raj Thackeray Garjan Morcha Speech : SIR रद्द करा, बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या, राज ठाकरे कडाडले
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भारत
भविष्य
भारत
महाराष्ट्र





















