Kedarnath Helicopter Crash : केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं, सर्व प्रवासी सुरक्षित
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं
हेलिकॉप्टरमधील सर्व प्रवासी सुरक्षित
हेलिअँब्युलन्सचा केदारनाथ हेलिपॅडवर झाला अपघात
अपघातात हेलिकॉप्टरचं मोठं नुकसान
केदारनाथ मध्ये हेलिकॉप्टरचा अपघात झालाय, हेलिकॉप्टर मधील सर्व प्रवासी हे सुरक्षित असल्याचे कळतय. हेली अम्बुलन्सचा केदारनाथ हेलीपॅड वरती हा अपघात झालेला आहे. या अपघातामध्ये हेलिकॉप्टरच नुकसान झालेल आहे. या अपघाताच्या नंतरचा हा व्हिडिओ सुद्धा आपण पाहतो आहे. केदारनाथ मधली दृश्य आहेत, एक हेलिकॉप्टर त्या ठिकाणी कोसळून अपघ. घडलेला आहे. सुदैवाने यामध्ये प्रवासी सगळे सुरक्षित असल्याची माहिती मिळतीय. हेली अम्बुलन्स ही होती आणि हेलीपॅड वरच त्याचा अपघात घडलेला आहे. यामध्ये कोणीही जखमी झालेल नसल तरी हेलिकॉप्टरच चांगलच नुकसान झालेल आहे. ब्रेकिंग बातमी आपण बघतोय केदारनाथ मधली ही दृश्य काहीशी आता समोरी. त्यांचा जीव वाचलेला आहे आणि त्या हेलिकॉप्टर मध्ये जेवढे सर्व प्रवासी होते ते देखील सुरक्षित आहेत पायलट देखील सुरक्षित परंतु क्रशिंग झालेल आहे.























