एक्स्प्लोर
Uttarakhand Heavy Rains : उत्तराखंडच्या देहरादूनमध्ये पावसाचा कहर, मुसळधार पावसाने नागरिक भयभीत
उत्तराखंडच्या देहरादून इथल्या मालदेवतामध्ये मुसळधार पावसाने दाणादाण उडवल्याचे पाहायला मिळालं... जोरदार पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली... त्यामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरलं... तसंच रस्त्यांचंही मोठं नुकसान झालं.... एसडीआरएफची पथकं घटनास्थळी पोहोचलेत... नद्या अजूनही धोक्याच्या पातळीवर वाहत असल्याने मोठं संकट निर्माण होण्याची शक्यता आहे... मुसळधार पावसामुळे इथल्या नागरिकांची रात्र भीतीच्या सावटात गेली...
ठाणे
Shiv Sena PC On Pradeep Purnekar Case :एकनाथ शिंदेंवर चुकीचं बोलणारा नेता ठाण्यातून परत जाणार नाही, नरेश म्हस्केंची वॉर्निंग
Nilesh Chandramuni Mumbai : कबुतरखाना वादानंतर निलेश चंद्रमुनींचा राज ठाकरेंना पाठिंबा : ABP Majha
Nitesh Karale Guruji On Win : अनपेक्षित निकाला लागण्याची शक्यता, कराळे गुरुजींना विजयाचा विश्वास
Raj Thackeray Speech | दुचाकी, चारचाकी, सिग्नल ते सरकार... नवी मुंबईतील मेळाव्यातलं राज यांचं भाषण!
Sanjay Raut Mumbai : 500 कोटी गेले कुठे? संजय राऊत यांचा मोठा गौप्यस्फोट काय ?
आणखी पाहा




















