Sonali Fogat : Goa सरकारचा मोठा निर्णय, सोनाली फोगाट हत्याप्रकरणाचा तपास सीबीआयकडे
abp majha web team
Updated at:
12 Sep 2022 12:47 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभाजप नेत्या सोनाली फोगाट हत्याप्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आलाय... गोवा सरकारने हा मोठा निर्णय घेतलाय.. आतापर्यंत गोवा पोलिसांकडून या हत्याप्रकरणाचा तपास सुरु होता... 23 ऑगस्ट रोजी सोनाली फोगाट यांची हत्या झाली होती... या प्रकरणी आतापर्यंत गोवा पोलिसांनी सोनाली फोगाट यांचे स्वीय सहाय्यक सुधीर सांगवान यांच्यासह पाच जणांना अटक केलीय.. दरम्यान सोनाली फोगाट यांच्या हत्येचा तपास सीबीआयकडे सोपवावा अशी मागणी हिसारमध्ये झालेल्या खाप महापंचायतीमध्येही करण्यात आली होती.. यासाठी 23 सप्टेंबरचा अल्टिमेटमही देण्यात आला होता