एक्स्प्लोर
Goa Election 2022: गोवा निवडणुकीतले 'लक्झरीयस' उमेदवार ABP Majha
लक्झरी गाड्या या गरजेपेक्षा स्टेटस सिम्बॉल म्हणून विकत घेतल्या जातात असं म्हटलं तर ते खोटं ठरणार नाही. अशा गाड्या वापरणारे लोक आपल्या देशातही कमी नाहीत. गोव्याच्या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या काही उमेदवारांकडे तर एक दोन नाही तर चार-चार गाड्या आहेत. कोण आहेत हे उमेदवार पाहूयात आमचे प्रतिनिधी गणेश ठाकूर यांच्या रिपोर्टमधून...
भारत
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
MPSC FDA Paper Leak Special Report : नीट, टीईटीनंतर औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला?
Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
आणखी पाहा






















