एक्स्प्लोर
Ghaziabad Migrant Worker | गाझियाबादमध्ये श्रमिक ट्रेनसाठी मजुरांची गर्दी, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये आज (18 मे) सोशल डिस्टन्सिंगचा अक्षरश: बोजवारा उडाला. श्रमिक ट्रेनसाठी नोंदणी करण्यासाठी हजारोंच्या संख्येने मजूर रामलीला मैदानात जमा झाले. आज संध्याकाळी गाजियाबादहून सहा श्रमिक ट्रेन्स रवाना होणार आहेत. यापैकी तीन ट्रेन बिहारच्या मुज्जफरनगर, रकसोल आणि पाटणा तर तीन उत्तर प्रदेशच्या गोरखपूर, आजमगड आणि वाराणसीसाठी रवाना होती. या ट्रेनच्या माध्यमातून सुमारे 7 हजार मजूर आपापल्या गावाला परतणार आहेत.
भारत
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
राजकारण
व्यापार-उद्योग

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion





















