एक्स्प्लोर
Gujrat Bhagwat Gita: गुजरातमध्ये 6वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांना गीतेचं शिक्षण ABP Majha
गुजरातमध्ये सहावी ते बारावीपर्यंतच्या वर्गात भगवद् गीता शिकवण्यात येणार आहे.. गुजरात सरकारकडून याबाबत नवं शैक्षणिक धोरण जाहीर करण्यात आलंये..
आणखी पाहा





















