एक्स्प्लोर
Gautam Adani Cement King : गौतम अदानी लवकरच बनणार भारताचे सिमेंट किंग ABP Majha
श्रीमंतांच्या यादीत मुकेश अंबानींना मागे टाकणारे उद्योगपती गौतम अदानी लवकरच भारताचे सिमेंट किंग बनणार आहेत.. कारण सिमेंट निर्मिती करणारे अंबुजा आणि एसीसी हे दोन मोठे ब्रँड लवकरच अदानी यांच्या मालकीचे होणार आहेत.. जगातला सर्वात मोठा सिमेंट उत्पादक होलसिम ग्रुपची अंबुजा आणि एसीसी कंपनीतली हिस्सेदारी विकत घेण्याची तयारी अदानी ग्रुपनं केली आहे.. त्यासाठी ते १०.५ अब्ज डॉलर मोजणार आहे... इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टरमधील आतापर्यंतचा हा सर्वात मोठा व्यवहार असणार आहे
भारत
PM Modi meets Italian PM Meloni : मोदी,मेलोनी आणि मेलोडी Special Report
NEET UG 2026 Re-Exam Date मोठी बातमी: पेपरफुटीमुळे रद्द झालेल्या NEET ची पुनर्परीक्षा 21 जूनला होणार
Petrol Diesel Price Hike : मोठी बातमी, पेट्रोल 3 रुपये तर डिझेल 3.11 रुपयांनी महागलं
Sharad Pawar UNCUT PC : देशात आर्थिक आणीबाणी येणार? पवारांनी सांगितलं भविष्यात काय होणार!
Nitin Gadkari News : नितीन गडकरी पालखी मार्गावेळी बसने प्रवास करणार, ताफ्यातल्या 50 टक्के गाड्या कमी
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
महाराष्ट्र
क्राईम
भविष्य





















