एक्स्प्लोर
Ayodhya Bhumi Pujan | अयोध्येत उद्या गणपती पूजनानं सोहळ्याचा श्रीगणेशा, 4ऑगस्टला 'रामर्चा' पूजन
अयोध्येत राममंदिराचं भूमीपूजन होणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर उद्या सकाळी नऊ वाजता गणपतीपूजनानं या सोहळ्याचा श्रीगणेशा करण्यात येमार आहे. दुपारी 1 वाजेपर्यंत ही पूजा चालणार असून यात 21 पुजारी सहभागी होणार आहेत. त्यानंतर 4 ऑगस्ट रोजी रामर्चा पूजन होणार आहे. पाच ऑगस्ट रोजी राम मंदिराच्या भूमीपूजनाचा मुख्य कार्यक्रम असेल.
भारत
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















