एक्स्प्लोर
Rahul Gandhi : घाबरट नेत्यांनी आरएसएस, भाजपमध्ये जावं : राहुल गांधी
घाबरट नेत्यांनी आरएसएस, भाजपमध्ये जावं अशा शब्दात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काँग्रेस सोडू जाणाऱ्या नेत्यांवर निशाणा साधला आहे. अन्य पक्षातील निडर नेत्यांना काँग्रेसमध्ये आणा असंही त्यांनी म्हटलं आहे.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
फुटबॉल : फिफा फिवर
पुणे
भविष्य






















