एक्स्प्लोर
Daily Life : बँके ते रेल्वे, एक नोव्हेंबरपासून तुमच्या-आमच्या आयुष्यात 'या' चार गोष्टी बदलणार...
लोकांच्यादृष्टीने चार महत्त्वाच्या बातम्या. येत्या एक नोव्हेंबरपासून तुमच्या आमच्या आयुष्यात बँकेपासून ते रेल्वे वेळापत्रकापर्यंत चार महत्त्वाचे बदल होणार आहेत. बँकेत आता पैसे भरायला किंवा काढायला पैसे लागणार आहेत तर, गॅस सिलेंडरकरता आता तुम्हाला ओटीपी द्यावा लागणार आहे. शिवाय रेल्वेच्या प्रवासी गाड्यांच्या वेळापत्रकात बदल होतोय. काही अँड्रॉईड फोन्समध्ये आता व्हॉट्सअप बंद होणार आहे. या चारही बातम्यांसंदर्भातले सविस्तर मुद्दे आता आपण जाणून घेऊया.
भारत
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
क्राईम
बीड
व्यापार-उद्योग

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion





















