एक्स्प्लोर
Rafale Fighter Jets | राफेल विमानांचा भारतीय हवाई हद्दीत प्रवेश, सुखोई विमानांकडून एस्कॉर्ट
फ्रान्सवरुन सुमारे 7000 किलोमीटर प्रवास करुन राफेल लढाऊ विमानांनी भारतीय हवाई हद्दीत प्रवेश केला आहे. काही क्षणातच ही विमानं अंबाला एअरफोर्स स्टेशनवर लॅण्डिंग करतील. विशेष म्हणजे भारतीय हवाई हद्दीत प्रवेश करतानाच सुखोई-30 MKI या विमानांनी राफेलला एस्कॉर्ट केलं.
भारत सरकारने हवाई दलासाठी 36 राफेल विमानांची खरेदी करण्यासाठी चार वर्षांपूर्वी फ्रान्ससोबत 59 हजार कोटी रुपयांचा करार केला होता.
भारत
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
BJP Vs India Aghadi Special Report : इंडिया आघाडीच्या मोर्चावरून राजकीय वाद, दोन गुन्हे दाखल
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
आणखी पाहा






















