एक्स्प्लोर
Coronavirus | EXCLUSIVE | लवकरच कोरोनावर औषध मिळणार : पद्मश्री डॉ. रमण गंगाखेडकर
कोरोना विषाणू संदर्भात सर्वांना दिलासा देणारी बातमी आली आहे. लवकरच कोरोनावर कुठलं औषध काम करेल, हे कळू शकतं अशी माहिती पद्मश्री डॉ. रमण गंगाखेडकर यांनी एबीपी माझाला दिली आहे. भारत हा जगातील पाचव्या क्रमांकाचा देश आहे, जिथे हा विषाणू मानवाच्या शरीराबाहेर ठेवण्यात यश आलं असून त्यावर लस शोधण्याचा प्रयत्न केला जातोय, असंही गंगाखेडकर यांनी माझाला सांगितलं. त्यामुळे कोरोना व्हायरसवर लवकरच औषध येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र, औषध कळालं की ते बनवायला वेळ लागेल असंही त्यांनी कबूल केलं.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
व्यापार-उद्योग
मुंबई
करमणूक

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















