एक्स्प्लोर
Delhi : अरविंद केजरीवालांच्या अटकेविरोधात रामलीला मैदानात रॅली,पवार, उद्धव ठाकरे उपस्थित राहणार
Delhi : अरविंद केजरीवालांच्या अटकेविरोधात रामलीला मैदानात रॅली,पवार, उद्धव ठाकरे उपस्थित राहणार
राजधानी दिल्लीत आज सगळे विरोधक एकवटणार आहेत. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेविरोधात रामलीला मैदानावर रॅलीचं आयोजन करण्यात आलंय. विरोधी पक्षाच्या 'लोकशाही बचाओ रॅली'मध्ये महाराष्ट्रातून उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, शरद पवार सहभागी होणार आहेत... अरविंद केजरीवाल यांची पत्नी सुनीता केजरीवालही आज उपस्थित राहणार आहेत.. तर ममता बॅनर्जी, स्टॅलिन आणि रेवंथ रेड्डी यांच्या उपस्थितीबाबत अस्पष्टता कायम आहे..
आणखी पाहा

नरेंद्र बंडबे
Opinion






















