एक्स्प्लोर
Advertisement
Same Sex Marriage : समलैगिंग विवाहाच्या मुद्यावर आज सुनावणी,केंद्र सरकारने 2 आठवड्यांचा वेळ मागितला
समलैंगिक विवाहांच्या मुद्यावर केंद्र सरकारने दोन आठवड्यांचा वेळ मागितला आहे. आज सुनावणी स्थगित करावी अशी विनंती केंद्र सरकारने केली आहे. या प्रकरणात केंद्र सरकारची बाजू मांडणारे वकील उपलब्ध नसल्याने दोन आठवड्यांचा वेळ आणखी मिळावा ही विनंती कोर्टाला करण्यात आलीये.. दरम्यान यावर आज सुनावणीची शक्यता आहे.
भारत
Suryakumar Yadav Coach Ashok Aswalkar:सूर्याला कसं लाभलं प्रशिक्षकांचं मार्गदर्शन; काय होत्या सूचना ?
Devendra Fadnavis : 17 वर्षांनंतर भारताचा विजय; देशासाठी आनंदाचा दिवस - देवेंद्र फडणवीस
PM Narendra Modi Man Ki Baat : आईच्या नावानं एक झाड लावा, 'मन की बात'मधून मोदींचं आवाहन
Sanjay Raut Full PC Delhi : बेईमान सरकारच्या फसवणुकीची दोन वर्ष, संजय राऊत यांचा हल्लाबोल
Raj Thackeray America Interview : अमेरिकेत मातृभाषेचा डंका, प्रत्येक मराठी माणासाने ऐकावी अशी मुलाखत
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
व्यापार-उद्योग
बॉलीवूड
भविष्य
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement