एक्स्प्लोर
Personal Data Protection Bill | खासगी डेटा सुरक्षा विधेयकाला कॅबिनेटची मंजुरी | ABP Majha
केंद्र सरकारनं इंटरनेटचा वापर करणाऱ्या प्रत्येकाला दिलासा देणारा निर्णय घेतलाय. केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत खासगी डेटा सुरक्षा विधेयकालाही आज मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे आता लवकरच हे बिलही संसदेत मंजुरीसाठी मांडण्यात येईल. या विधेयकामुळे डेटा चोरी करणाऱ्या कंपन्यांना दंड भरावा लागणार आहे.
भारत
Raj Thackeray News : पुढच्या 2-5 महिन्यात देशात काहीतरी मोठं होईल, छोटा काळा असा येईल देशाला पंतप्रधान नसेल
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
BJP Vs India Aghadi Special Report : इंडिया आघाडीच्या मोर्चावरून राजकीय वाद, दोन गुन्हे दाखल
आणखी पाहा





















