एक्स्प्लोर
Arvind Kejriwal Oath Ceremony | अरविंद केजरीवाल 16 फेब्रुवारीला घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ, मोदींनाही निमंत्रण
दिल्ली विधानसभा निवडणुकीतील मोठ्या विजयानंतर आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल उद्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. अरविंद केजरीवाल यांच्यासोबत सहा मंत्रीदेखील शपथ घेणार आहेत. या सहा मंत्र्यांमध्ये मनीष सिसोदिया, सत्येंद्र जैन, गोपाल राय, कैलाश गहलोत, इमरान हुसेन आणि राजेंद्र गौतम यांचा समावेश आहे. 16 फेब्रुवारी म्हणजे उद्या रामलीला मैदानात सकाळी 10 वाजता हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे.
भारत
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion





















